Wednesday, August 20, 2025 02:00:23 PM
गेल्या दोन आठवड्यांपासून इंदोरमधील एका दाम्पत्याच्या बेपत्ता होण्याची, नंतर त्यातील पतीच्या हत्येची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. पत्नी सोनम आणि पती राजा हे 22 मे रोजी शिलाँगमधून बेपत्ता झाले होते.
Ishwari Kuge
2025-06-09 10:44:09
कळंब येथे हत्या झालेल्या मनीषा बिडवे यांचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा यांना जीवे मारणाऱ्या आरोपीच्या घरी हा मोबाईल सापडला आहे.
2025-04-04 18:47:54
पुण्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसानुदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. दररोज नवनवीन घटना पुण्यातून समोर येत असल्याचं दिसून येतंय. काही दिवसांपूर्वीच पुण्यातूनशिवशाही बस प्रकरणामुळे पुणे शहर हादरलं
Manasi Deshmukh
2025-03-22 08:30:23
मृतदेहाच्या अंगावर लाल रंगाची नाइटी होती. तर हातावर पट्टी बांधलेली होती आणि दोन्ही पायांमध्ये प्रत्येकी सहा असे एकूण १२ खिळे त्या मृतदेहाच्या पायावर ठोकण्यात आलेले होते.
Jai Maharashtra News
2025-03-06 18:30:21
अपहरणाचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाला आहे. या संपूर्ण घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
2024-12-10 18:46:21
दिन
घन्टा
मिनेट